🟥 दोडामार्ग तालुक्यात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने खत वाटप कार्यक्रम संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२८:- माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील सासोली जि.प. मतदारसंघातील शेतकऱ्यांना शैलेश परब यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या उपस्थितीत कोलझर येथे खत वाटप कार्यक्रम करण्यात आला.कोलझर मधील श्यामराव देसाई, विकास सावंत, महादेव देसाई, नारायण देसाई चंद्रकांत दळवी, विलास देसाई,दत्ताराम देसाई, प्रमोद देसाई, उमाकांत सावंत, बाबाजी देसाई व इतर शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत संघटनात्मक संवाद साधला व मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, महिला उपजिल्हा संघटिका माजी जिल्हा परिषद सदस्या सौ संपदा देसाई,सौ विनिता घाडी, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, लक्षमण आयनोडकर, शिवराम मोर्लैकर रुपेश गवस, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

