कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समजला दाखले नाकारणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा..

🟥 आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी ; आमदार राणेंच्या मागणीची विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी घेतली गंभीर दखल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२८:– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामहून जातीचे दाखले नाकारणाऱ्या ठाणे येथील जात पडताळणी विभागातील पावरा नावाच्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करा. हे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामून त्रास देतात.त्यांचे दाखले नाकारतात,अडवून ठेवतात. अखेर या विद्यार्थ्यांना न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते आणि न्यायालय ते दाखले वैध ठरवते. याचाच अर्थ पूर्णतः नियमात असलेले दाखले हे अधिकारी मुद्दामून नाकारत असतात. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि त्यांची त्या ठिकाणाहून बदली करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधान सभेत केली. या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री गावित यांना सुचित करताना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा महत्त्वाचा आहे.त्यांची सूचना गांभीर्याने घ्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करा असे स्पष्ट आदेश दिले.

दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या मागणी प्रमाणे कारवाई करून समाधानकारक निर्णय करून दिला जाईल अशा आश्वासन दिले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!