कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🟥 खेर्डी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र सुरू करावे

🟥 युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴 चिपळूण, दि-२८:- खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते.

 

 

यानुसार खेड हे चिपळूण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, खेर्डी गावची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. खेर्डी हे उपशहर म्हणून ओळखले जाते. तसेच खेर्डीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. परंतु येथील अग्निशम केंद्र बंद पडलेले आहे. गाव मोठ असल्याने अनेक प्रसंग घडत असतात. तसेच एम.आय.डी.सीमधील कंपन्यामध्ये देखील अनेक वेळा आग लागते. अशा वेळा जवळ अग्निशमन केंद्र नसल्यामुळे तसेच दुसरीकडून अग्निशमन येईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

 

खेर्डी गाव शहराकडे वाटचाल करत आहे तरी भविष्यात वाईट प्रसंग घडू नये. तसेच घडल्यास खेर्डी एम.आय.डी.सी. मध्येच पर्याय उपलब्ध असावा या हेतूने खेर्डी एम. आय. डी. सी. मध्ये अग्निशमन केंद्र असणे गरजेचे प्रस्ताव सादर आहे. तरी आपण तत्कालीन उद्योग मंत्री तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्रद्वारे मागणी केली होती. याचे उत्तर ७ एप्रिल २०२१ रोजी मुख्य अग्निशमन अधिकारी, • अग्निशमन विभाग यांनी आपल्याला खेर्डीमध्ये अग्निशमन केंद्र मंजूर झाल्याचे पत्र दिले होते. परंतू पुढे काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी “लवकरात लवकर खेर्डी एम.आय.डी.सी. मध्ये बंद पडलेले अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी उमेश खताते यांनी केली आहे

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!