🟥 सावंतवाडीत पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची भिंत कोसळली..
🟥 सावंतवाडी खासकीलवाडा गोठण येथील पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची कोसळलेले भिंत ..
*🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२८:- सावंतवाडी तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले असून लहान मोठ्या पडझडीच्या घटना घडत आहेत. पत्रकार शैलेश मयेकर यांच्या
सावंतवाडी खासकीलवाडा गोठण येथील घराची भिंत कोसळली. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. त्यातच ही भिंत लगतच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोसळल्यामुळे संरक्षक भिंत देखील तुटून पडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला.
पावसामूळे या घराची भिंत भिजल्याने कोसळली तसेच छप्पराचा काही भागही कोसळला. अन्य घरही धोकादायक स्थितीत असल्याने सध्या अतिवृष्टीच्या काळात घरात थांबणेही धोकादायक बनले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पोलिसांसमवेत जाऊन पाहणी केली. तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घराची पाहणी केली. सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव तसेच सतीश बागवे यांनीही भेट देत पाहणी केली.
त्यानंतर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, जिल्हा सोशल मीडिया संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, नरेंद देशपांडे, राजू तावडे, सचिन रेडकर, विनायक गांवस, भुवन नाईक नितेश देसाई निखिल माळकर आदींनीही भेट देत त्यांना आधार दिला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

