🟥 बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या वतीने मेडीसीन वाटप..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२८:- उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरल मेडिसिन सावंतवाडी ( शिवसेना ) उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून
औषधांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान, शहरप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य साईप्रसाद काणेकर,ग्रा.पं सदस्या देवल येडवे,ग्रा.पं.रिया येडवे,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, डॉ.मयुरेश पटवर्धन,ओंकार नाडकर्णी,आदि मान्यवर उपस्थित होते.
मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते.यामध्येच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सेवा मिळावी या उद्देशाने सदर मेडीसीन उपलब्ध करुन देण्यात आल्याचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर येडवे,अशोक परब,सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश ऊरुमकर आदि उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

