परंपरागत मच्छीमारांच्या पाठीशी कायम; आमदार नितेश राणे यांचे आश्वासन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴देवगड,दि.०४: मच्छिमार समाजाच्या अडचणी सोडवणे याला आपला प्राधान्यक्रम असून परंपरागत मच्छीमारांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू. असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर येथे दिले. आ. नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे जाऊन तेथील रापण मच्छिमार यांच्या समस्या जाणून घेतल्या.सोबत देवगड पंचायत समिती सभापती सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, पंचायत समिती सदस्य सौ.कदम, भाजप देवगड तालुका मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जयदेव कदम, प्रकाश राणे, भाजप पदाधिकारी संदीप साटम, शैलेश लोके, श्री.खवळे, इतर पदाधिकारी व रापण मच्छिमार उपस्थित होते .
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

