शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली चर्मकार बांधवांचे २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : आंबोली

🎴आंबोली,दि.०४: येथील चर्मकार समाज बांधवांनी आपल्या अनेक प्रश्नांबाबत १५ आँगष्टला उपोषण करणार होते, ते उपोषण पुन्हा करणार असल्याचे शांताराम चव्हाण, धोंडी चव्हाण, संजय चव्हाण, बाबु चव्हाण यांनी प्रसीध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तहसीलदार, प्रांत यांनी लेखी पत्र दिले होते. ३० सप्टेंबर रोजी आंबोलीत येऊन हे प्रश्न मार्गी लावणार परंतु कोणतेही प्रश्न मागीँ लागले नाहीत. चर्मकार समाज्याची जमीन हडप करून लांखोरुपायांना विकली, जाते व आमच्या वर अन्याय होतो. आमच्या कुटुंबाचे भवितव्य धोक्यात आहे. आम्ही भुमीहिन, शासनाचे कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत, स्मशानभुमी विकुन परप्रांतीयांची हुकूमशाही करुन आम्हाला बेघर करण्याच प्रयत्न जातीवाचक बोलुन गावाबाहेर काढू अशी धमकी देवुन छळवाद चालू आहे. अशा अमानुष छळाचा आमच्या कुटुंबावर परिणाम झाला आहे.

त्यामुळे आम्ही पुन्हा दिनांक २८ डिसेंबर रोजी  जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. याबाबचे निवेदन महाराष्ट्र चर्मकार समाजमंडळाचे सरचिटणीस यांच्या कडे देण्यात आले आहे. आमची जमीन विकुन लाखोरुपये मिळवण्याऱ्याची चौकशी लावण्यासाठी ना़ंवाची यादी तक्रारी निवेदनात देण्यात आली असल्याचे चव्हाण कुटुंबियांनी सांगितले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!