🟥मग दोन वर्षे मेघनाद धुरी झोपले होते काय?
🟥मत्स्य पॅकेज अंतर्गत निधी आणल्याचे फुकाचे श्रेय घेऊ नका!
Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.२७: शिंदे-फडणवीस सरकार येताच, माजी खासदार नीलेश राणे यांनी मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन उर्वरित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची विनंती केली. निधी मागण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवूया, असे वचन त्यांनी दिले होते. राणे यांनी हा विषय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी जिल्हाधिकारी व मत्स्य विकास आयुक्तांना आदेश देऊन उर्वरित मच्छीमारांच्या भरपाईचा अहवाल तयार करण्यास सांगितले.
तसा अहवाल तयार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्र्यांकडे तो देण्यात आला. निधीची मागणी करण्यात आली. त्याला अनुसरून अर्थमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मंजूर करून तो निधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. असे असताना बैठकीला जाऊन माहिती घेऊन प्रसिद्धीसाठी माहिती देणे हे किती योग्य आहे? निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मेघनाद धुरी दोन वर्षे झोपले होते का? त्यांनी निधीसाठी काय पाठपुरावा केला, याचे स्पष्टिकरण त्यांनी द्यावे, असे कोचरेकर रापण संघाचे अध्यक्ष कमलेश कोचरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
कोचरेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, भरपाई देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप स्टाईलने याला उत्तर देण्यात येईल. सिंधुरत्न योजनेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पालकमंत्री व नीलेश राणे प्रयत्न करत आहेत. लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन केंद्रीय मत्स्य संपदा योजना व सिंधुरत्न योजना चांगल्याप्रकारे कार्यान्वित होण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे कमलेश कोचरेकर यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

