🟥सुनील राऊळ यांचा आज वाढदिवस
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.२७: सैनिक पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील राऊळ यांचा ५३ वा वाढदिवस गुरुवार २७ जुलैला 5 साजरा होत आहे. सह्याद्री फाऊंडेशन आणि सिंधु रक्तमित्र संघटना मित्रमंडळ, सैनिक पतसंस्था, आंबोली सैनिक स्कूल यांच्यावतीने कोलगाव सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता केक कापण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, संचालक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब व जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर उपस्थित राहणार आहेत. राऊळ हे विविध संस्थांवर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली मुख्य विश्वस्त व खजिनदार, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवक
पतसंस्थेचे चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर जीर्णोद्वार समिती अध्यक्ष, वेलें सिद्धिविनायक वाचनालय अध्यक्ष, सिंधुदुर्ग टुरिस्ट को-ऑपरेटिव्ह संस्था संचालक, राजीव ब्लड डोनेट समाजोन्नती सेवा मंडळ सावंतवाडी अध्यक्ष, सिद्धी साई चॅरिटेबल ट्रस्ट, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष, सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था सेक्रेटरी, सातेरी पाणी वाटप सहकारी संस्था, वेर्ले अध्यक्ष, सिंधु सुरक्षा रक्षक अकॅडमी, सावंतवाडी, कर्नल अॅडव्हेंचर स्पोर्टस् अॅकॅडमीचे संचालक, सावंतवाडी तालुका सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष अशा विविध संस्थांवर ते कार्य करत आहेत. त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रल्हाद तावडे, प्रताप परब, सुहास सावंत, दीपक राऊळ, विठ्ठल बिडये यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

