🟥 काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा निवडी जाहीर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि.२७ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने महिलांची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलले आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी या निवडी निश्चित करून त्या जाहीर केल्या आहेत.
सावंतवाडी तालुकाध्यक्षा – सपना अमरदीप वेंगुर्लेकर, वेंगुर्ले दीक्षा दिनेश पालव, दोडामार्ग बिना – ब्रम्हानंद नाईक, मालवण ममता – रुपेश तळगावकर, कुडाळ – सोनिया संतोष मुंज, वैभववाडी प्रांजली – प्रकाश जाधव, देवगड कल्पना – दीपक गावकर, कणकवली – अमृता नीलेश मालंडकर.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

