🟥 कोयना धरण क्षेत्रात 24 तासांत 138 मि.मी. पावसाची नोंद
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सातारा, दि-२७:- जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 88.89 अब्ज घन फूट पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प –
कोयना – 59.06 (58.99), धोम – 7.34 (62.79), धोम – बलकवडी – 3.39 (85.61), कण्हेर – 5.26 (54.85), उरमोडी -5.02 (52.02), तारळी – 5.01 (85.79).
मध्यम प्रकल्प –
येरळवाडी – 0.01 (1.45), नेर – 0.08 (19.47), राणंद – 0.01 (0.42), आंधळी – 0.02(08.02), नागेवाडी – 0.06 (27.62), मोरणा – 0.89(68.23), उत्तरमांड – 0.40 (46.51), महू – 0.88 (81.10), हातगेघर – 0.11 (42.56), वांग (मराठवाडी) – 1.35 (49.63) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 8 मि.मी., धोम – बलकवडी – 42, कण्हेर – 16, उरमोडी – 18, तारळी – 26, येरळवाडी – 4, उत्तरमांड – 15, महू – 22, हातगेघर – 22, वांग (मराठवाडी) – 13, नागेवाडी- 6 मि.मी पाऊस झाला आहे.
नागपुरात आज पावसाची अशी आहे स्थिती
विमानतळ 164.0
पारडी 179.8
सीताबर्डी 177.4
एकूण 521.2
सरासरी 173.7
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा
अप्पर वैतरणा – 78, 364 दशलक्ष लिटर
मोडक सागर – 1,17,956 दशलक्ष लिटर
तानसा – 1,44,475 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा – 1,36,997 दशलक्ष लिटर
भातसा – 3,77,737 दशलक्ष लिटर
विहार – 27,698 दशलक्ष लिटर
तुळशी – 8,046 दशलक्ष लिटर
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

