🟥 समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? ; राज ठाकरे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे, दि-२७ :- अमित ठाकरे यांच्याकडे फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. त्याची रिॲक्शन आली. त्याच्यावर बोलता तर मग सदोष असणाऱ्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बळी पडलेल्यांची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.पक्षाच्या बैठकीसाठी ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते.
अमित ठाकरे यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीसंदर्भात टीका होत आहे. त्यावर बोलताना राज म्हणाले, ‘दिसला टोलनाका की फोड’ असे तो करत नाही. एका टोलनाक्यावर अरेरावी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून तोडफोड झाली. मनसेने राज्यातील अनेक टोल बंद केले. त्यावर कोणी बोलत नाही. मग महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते त्याचे काय झाले?
रस्ते खराब झाले आहेत, खड्डे पडले आहेत. केंद्रात राज्यातील मंत्री असूनही अशी स्थिती आहे. असे होते याचे कारण आपला समाज आहे. त्यांनीच सांगितले की, यांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. मग त्यांनाच सरकारमध्ये कसे घेतले? हे कोणी विचारत नाहीत तोपर्यंत असेच चालणार. राष्ट्रवादीची पहिली टीम गेली असे मी म्हटले होते. आता दुसरी टीमही जाईल. शरद पवार यांचे राजकारण इतकी वर्षे राज्य पाहत आहे, ही मिली भगत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

