कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

बांदा येथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने वाचन दिन साजरा.

*🟥बांदा येथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने वाचन दिन साजरा.*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.२६:* येथील नट वाचनालय संस्थेच्या वतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनदिन हा कार्यक्रम येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. महाबळेश्वर सामंत (पेडणे-गोवा) हे होते. यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उर्मिला मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री सामंत यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
दिनांक १९ जून ते १८ जुलै २०२३ हा कालावधी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व वाचनाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी “वाचनदिन” हा कार्यक्रम वाचनालयाच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय मुलांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या सर्वेक्षा ढेकळे,सर्वज्ञ वराडकर,रेहान खानोलकर, नील बांदेकर आर्या चव्हाण, आर्या शिंगडे या शालेय मुलांनी आपल्या कथा सादर केल्या.
श्री सामंत यांनी यावेळी मुलांना वाचनाचे महत्व पटवून दिले.शास्त्रज्ञ, साहित्यिक, जगातील नामवंत व्यक्ति यांना वाचनामुळे प्रसिध्दी मिळाली असल्याचे ते म्हणाले.त्यांनी मुलांना अनेक गोष्टी सांगितल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी केले. यावेळी सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, निलेश मोरजकर,सौ. स्वप्निता सावंत, अंकुश माजगांवकर, श्रीम.पुजा कामत शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात साठ शालेय मुलांनी भाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक जे.डी.पाटील यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!