कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

कोलगाव निरुखेवाडी रस्त्यावर पडलेले झाड काॅग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी हटविले

*🟥कोलगाव निरुखेवाडी रस्त्यावर पडलेले झाड काॅग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी हटविले*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२६:* कोलगांव निरुखेवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने बंद झालेली वाहतूक झाड बाजूला करत पुर्ववत करण्यात आली या कार्यात पुन्हा एकदा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर उतरल्याने त्यांचे सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग पुन्हा दिसून आला. निरुखेवाडी येथे महामार्गावर झाड पडल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला होता
याबाबतची माहिती श्री सांगेलकर यांना मिळताच त्यांनी जेसीबी मशीनसह तेथे धाव घेतली. शिवाय हातात कोयता घेऊन झाड तोडून हटवण्यास मदत केली. या कामात सामाजिक बांधिलकीची टिमही सहभागी झाली होती. याशिवाय पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर यांनी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तसेच ग्रामस्थ बाबा शिंदे, मोहन ठाकूर व विजय बहादूर यांनीही रस्त्यावरील झाड हटवण्याच्या कामी मदत केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!