आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्र

डेंग्यूसदृश तापामुळे शिरवल येथील बालकाचा मृत्यू

*🟥डेंग्यूसदृश तापामुळे शिरवल येथील बालकाचा मृत्यू*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२७:* ताप येत असल्याने गेल्या आठ – दिवसांपासून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या शिरवल- टेंबवाडी येथील शिवांश महेश शिरवलकर या ४ वर्षीय बालकाचा मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिवांश याचा मृत्यू डेंग्यूसदृश तापाने झाल्याची माहिती तालुका होय. आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शिवांश हा शिरवलचे माजी सरपंच महेश शिरवलकर यांचा मुलगा होय.

*आकस्मिक मृत्यूने शिरवलकर कुटुंबियांवर शोककळा*

शिवांश याला ताप येत असल्याने १७ जुलै रोजी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थच राहिल्याने त्याला २२ जुलैला सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात तर त्याच दिवशी पडवे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, काही नमुने घेण्यात आले असून तपासणीअंती त्याचा अहवाल डेंग्यूसदृश असल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शिवांशच्या आकस्मिक मृत्यूने शिरवलकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. शिवांश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा, दोन काका, काकी असा परिवार आहे. शिरवलचे माजी सरपंच महेश शिरवलकर यांचा तो मुलगा होय.

*आरोग्य विभाग सतर्क*
शिवांश याचा मृत्यू डेंग्यूसदृश तापाने झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. या विभागातर्फे टेंबवाडी येथे मंगळवारी डासनाशक फवारणी करण्यात आली. तर पुढील सात दिवस टेंबवाडी येथे आरोग्य पथक दक्ष राहणार असून कुणाला ताप येत असल्यास त्याची तपासणी व उपचारही केला जाणार असल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!