पूरस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
*🟥 पूरस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा*
*🟥प्रशासनाला सतर्कतेचे आदेश : युद्धपातळीवर उपाययोजनांचेही निर्देश*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२७* गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले.
कोकण विभागातील पूरस्थितीचा आढावा कल्याणकर यांनी दृक्श्राव्य प्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. कल्याणकर म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागातून आपत्तीची माहिती मिळेल,त्याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने पोहोचून नागरिकांना मदत व दिलासा देणे आवश्यक आहे. पूर येणाऱ्या भागात तात्पुरते निवारे बांधा, नगरपालिकांना रबरी बोट, लाईफ जॅकेटस् तसेच आवश्यक साहित्य, उपकरणे देऊन सक्षम करा. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घ्या, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. या काळात सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन परिस्थितीचा मुकाबला करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*https://www.facebook.com/kokanlivebreaking/
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
