कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्ह्यात विविध उपक्रम

🎥 Kokan Live Breaking News

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.२५:* रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा

२५ जुलैचा वाढदिवस कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा उपक्रम आयोजित करून. ‘सेवादिन’ म्हणून वेंगुर्ल्यात साजरा करण्यात येणार आहे. तेली यांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. वजराट नं. १ शाळेने शिष्यवृत्ती

परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी

बजावली असून ग्रामीण भागातील

यावर्षी सात विद्यार्थी राष्ट्रीय आणि

राज्य गुणवत्ता यादीत चमकून शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा व शाळेतील शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच देवालयासमोर बसणाऱ्या फुलपत्री विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात येणार आहे. रामेश्वर मंदिर, सातेरी मंदिर, हनुमान मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे बरेच विक्रेते पावसात फुलविक्री करतात, त्यांना छत्र्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!