🟥पेंडुर मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडी
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.२५:* पेंडुर येथे मंगळवारी दोन कांबळी कुटुंबात झालेल्या प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील संशयित रमेश चंद्रकांत कांबळी (४२) व उमेश चंद्रकांत कांबळी (३४) या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वेंगुर्ले पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.
पेंडुर-पेंढाऱ्याचीवाडी येथील चित्रा गोपाळ कांबळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जुलै रोजी दुपारी
तीन वाजण्याच्या सुमारास चुलत आजोबा चंद्रकांत कांबळी यांनी जमिनीच्या कारणावरुन माझे वडील मारहाण व काका यांना मारहाण केली. रिया कांबळी हिने माझ्या व आईच्या पायावर दांडा मारून दुखापत केली, अशी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी चंद्रकांत कांबळी, रमेश कांबळी, उमेश कांबळी, रिया कांबळी यांच्यावर वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी रमेश चंद्रकांत कांबळी व उमेश चंद्रकांत कांबळी यांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

