कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥अवैध दारू वाहतूकप्रकरणी अटकपूर्व जामीन नामंजूर

🎥 Kokan Live Breaking News

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग *

*🎴 ओरोस, दि.२५:* गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल असूनही मागील अनेक दिवस एक्साईज अधिकाऱ्यांना गुंगारा देणाऱ्या बेळगाव-कर्नाटक येथील यलप्पा बल्लाप्पा लोकूर (३९), संतोष श्रीरंग पवार (४२) आणि शंकर बसवंत देशनूर या तीनही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. भारुका यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तळेरे-गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या एका कच्च्या रस्त्यावर पाठलाग करून टेम्पो (केए-२२/एए-००८१) अडविला होता. तपासणीत टेम्पोच्या हौद्यात दारू वाहतुकीसाठी चोरकप्पे बनविण्यात आल्याचे आढळून आले.

या चोरकप्प्यांचा पोलखोल करत

दारू हस्तगत केली होती. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ११ लाख ६४ हजार रुपयांच्या दारूसह आठ लाख रुपयांचा टेम्पो मिळून १९ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात होता. आला तर टेम्पोचालक त्रिधन पवार (२८, रा. कसाल) याला ताब्यात घेण्यात आले होतेतपासादरम्यान पवार याने यलप्पा लोकूर, संतोष पवार, आणि शंकर देशनूर यांचा यात सहभाग असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार या तीनही संशयितांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना गुंगारा देत आहेत. मात्र, त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!