अॅट्रॉसिटीच्या आरोपातून निर्दोष मुक्तत
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,दि.२५:- कुडाळ तालुक्यातील पडवे – शिर्केवाडी येथील आनंद दामोदर यांच्याशी असलेल्या पैशाच्या व्यवहारावरून व राजकीय वादातून फिर्यादी शंकर तारापुरे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून तेथीलच प्रदीप सहदेव शिर्के याची ओरोस येथील प्रधान जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
यावेळी प्रदीप शिर्केने दिलेल्या फिर्यादीवरून आनंद दामोदर, सतीश दामोदर, शंकर तारापुरे, शंकर दामोदर, तुषार तारापुरे, अरुण घाडीगांवकर यांच्या विरुद्धही परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान चार साक्षीदार तपासणीअंती संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

