🟥 ड्रिंक अँड ड्राईव्हप्रकरणी न्यायालयीन कोठडी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.२५: मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अन्य चार वाहनांना धडक देणे व पोलिसांना कामात अडथळा केल्याप्रकरणी गुजरात येथील पर्यटक करण कमलेशभाई गल (२८) याला न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. शनिवारी करण गल याने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात नेत चार वाहनांना धडक देत आंबोली घाटाच्या दिशेने पलायन केले होते. पोलिसांनी आंबोली येथे त्याला कारसह ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांच्या तपासकार्यात अडथळा केला. तसेच मद्यप्राशन करत अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

