देशसामाजिक

🟥प्रेस ॲण्ड रजिस्ट्रेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 

🟥डिजिटल मीडिया ‘सूचना आणि प्रसारण’ मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणार : नोंदणी करणे अनिवार्य

🎥 Kokan Live Breaking News

ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

 नवी दिल्ली, दि.२५* प्रेस ॲण्ड रजिस्टेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माध्यम नोंदणी कायद्यात नव्याने सुधारणा करण्यात येत आहे. भारतात पहिल्यांदाच डिजिटल मीडियासुद्धा मीडिया नोंदणी कायद्यात अंतर्भूत करण्यात आले आहे. आजवर डिजिटल मीडिया कधीही भारतातील प्रसारमाध्यमांसाठी असलेल्या कायद्याच्या कक्षेत नव्हते. आता या मीडियाचा अंतर्भाव भारतीय कायद्यात करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाल्यास एखाद्या संकेतस्थळाला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. ज्यात संबंधित संकेतस्थळाची नोंदणी रद्द होणे आणि दंड अशी कायदेशीर कारवाई होऊ शकते. नव्या सुधारणेनुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून डिजिटल मीडियावरील वृत्तांचाही समावेश असेल. डिजिटल वृत्त प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना आपल्या संकेतस्थळाची नोंदणी करण्यासाठी रितसर अर्ज करावा लागेल.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!