🟥 सुरक्षारक्षक तीन महिने मानधनापासून वंचित
🎥 Kokan Live Breaking News
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.२५* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक मागील तीन महिने मानधनापासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मानधन अदा करावे, अशी मागणी केली जात आहे. . गेल्या कित्येक वर्षापासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. एकूण सहा सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. एक वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांचे मानधन थकित राहिले असतानाही कर्ज घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता. त्यानंतर त्यांचे थकित मानधन अदा केल्याने सुरक्षा रक्षकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर मार्च २०२३ पर्यंत मानधन दर महिन्याला अदा करण्यात आले. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून मानधन थकित राहिल्याने त्यांच्यावर पुन्हा संकट ओढवले आहे. उसनवारी करून कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी या प्रश्नाकडे थकित मानधन त्वरित अदा करून सुरक्षारक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

