🟥 पाळये गावात पुन्हा हत्तींनी घातला धुमाकूळ..
🟥 शेतकऱ्यांच्या नारळ व सुपारी बागायतींचे केले मोठ्या प्रमाणावर नुकसान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२३:- तालुक्यातील पाळये गावात पुन्हा एकदा हत्तींनी धुमाकुळ घातला असून मोठ्या प्रमाणावर बागायतींचे नुकसान केले आहे. खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक प्रमाणात झाली आहे. शेतकरी विनायक सिताराम झेंडे व रविंद्र सिताराम कुबल यांच्या नारळ व सुपारी बागायतींचे काल रात्री हित्तींनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
*शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी*
2001 पासून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. मात्र पावसाळ्यात हत्ती जिल्ह्यात न राहता कर्नाटकमध्ये निघून जायचे. मात्र, मागील काही वर्षापासून हत्ती कर्नाटकमध्ये न जाता तिलारी खोऱ्यात ठाण मांडून बसत आहेत. इथल्या भातशेतीसह नारळ, सुपारी, काजू, केळी, माड या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळं इथले शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीबाधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव स्वरुपात नुकसान भरपाई कशी देता येईल याचाही विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. कर्नाटकातील रानटी हत्ती हे दोडामार्ग तालुक्यातील केवळ मांगेली येथूनच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड मार्गे देखील सिंधुदुर्गात येतात.
*हत्तींचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी*
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

