आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकारच्या अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा..

🟥 बँक ऑफ इंडिया बांदाचे वरिष्ठ शाखाप्रबंधक पवन कुलकर्णी यांचे आवाहन..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२३:-* शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकारने अनेक योजना अमलात आणल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपले हित साधावे असे आवाहन बँक आॅफ इंडिया बांदाचे वरिष्ठ शाखाप्रबंधक पवन कुलकर्णी यांनी केले.

बँक ऑफ इंडिया बांदा शाखेमध्ये नुकताच किसान दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. शेतकऱ्यांना विविध कर्जांची मंजुरी पत्रे, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच विविध कृषी संबंधीत योजनांची माहिती दिली. शेतकरी दत्ताराम परब,प्रशांत पंडित,संदिप बांदेकर,विलास नाडकर्णी,विष्णु गावडे,प्रकाश मांजरेकर, जगन्नाथ परब, नकुळ परब, वनिता झोरे, श्वेता गवस व अन्य शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमास अश्विनी अशोक, आशिष कुमार, नारायण न्हावी, बाळकृष्ण राऊळ,विनायक देसाई,रोशनी सोनी,हिमांशी गुर्रानी, अखिलेश त्रिवेदी हे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. मकरंद नाईक यांनी शाखेमधील विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली व आभार मानले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!