कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग तालुका युवती सेना तालुकाप्रमुख पदी गौरवी नाईक यांची नियुक्ती..

🟥 बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवून युवतींना एक दिशा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेन ; गौरवी नाईक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२३:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने युवा सेना संघटना बांधण्याचे काम जोमाने सुरू आहे. शनिवारी दोडामार्ग तालुक्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या. यात दोडामार्ग तालुका युवती सेना तालुकाप्रमुख पदी गौरवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेना कार्यकारणी सदस्य सुप्रदाताई पाथरपेकर,युवा सेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, युवती सेना सिंधुदुर्ग विस्तारक रुचिता राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोस्कर, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.

तालुक्यातील सर्वसामान्य घरातील तरुणींना हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरा पर्यंत पोहचवुन युवतींना एक दिशा मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असेल असे नवनियुक्त युवती सेना तालुकाप्रमुख गौरवी नाईक यांनी सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!