🟥 मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प..
🎥 Kokan Live Breaking News
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-२३:-* गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने गगनबावडा व वैभववाडी तालुक्यात अवजड वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
गगनबावडा तालुक्याला गेले तीन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. कुंभी धरणाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. महामार्गावर मांडूकली नजीक रस्त्यावर जवळपास अडीच फूट पाणी असल्याने मार्ग वाहतुकीला संबंधित प्रशासनाने बंद केला आहे. वैभववाडी, करूळ घाट मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या आज फोंडा, राधानगरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. पावसाने जोर असाच कायम ठेवल्यास हा मार्ग बंदच राहणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

