आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कुडाळमध्ये विजेच्या धक्क्याने वायरमेन पोलावरच लटकला

*🟥कुडाळमध्ये विजेच्या धक्क्याने वायरमेन पोलावरच लटकला*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.२२:* कुडाळ गवळदेव मंदिर नजीक अभिमन्यू हॉटेल समोर वीज पोलावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक अकरा केवीचे वीज वाहिनीचा शॉक लागून कंत्राटी वायरमन धनंजय बाबू फाले व 26 सध्या राहणाऱ्या पिंगळी गुढीपूर व मुळ महादेवाचे केरवडे हे पोलावर चिटकून राहिले व शॉक लागून यांना गंभीर दुखापत झाली असून ते बराच वेळ पोलावर लोबकळत होते ही घटना निदर्शनास येतात नागरिकांनी याबाबत वीज कार्यालयाला माहिती दिली त्यानंतर विज पुरवठा खंडित करण्यात आला वीज कर्मचारी अग्निशामक दल व नागरिकांच्या मदतीने पाऊण तासाच्या अधक प्रयत्नानंतर यांना पोलावरून सुरक्षित खाली उतरवण्यात आले त्यानंतर रुग्णवाहिकेने यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर गोवा येथे रुग्णालयात हलविण्यात आले ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!