क्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी..

*🟥अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी..*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :अद्वैत अभ्यंकर.*

*🎴 राजापूर, दि.२२:* राजापूर तालुक्यातील नाणार येथील अल्पवयीन (१६ वर्षीय) मुलीला पळवून नेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विजय बाळू चव्हाण (वय २३, मूळ रा. नाशिक, सध्या रा. नाणार, राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याच्या विरोधात पिडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विजय चव्हाण मूळचा नाशिक येथील असून तो कामानिमित्त नाणार येथे वास्तव्याला होता. नाणार येथेच पीडितेसोबत ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. यातूनच २२ ऑक्टोबर २०२१ रोजी विजयने पिडीतेला फूस लावून नाशिक येथे पळवून नेले आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले.
याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात विजय चव्हाण विरोधात भा.दं.वि. कलम ३६३, ३७६, तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) चे कलम ४ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. अनुपमा ठाकूर यांनी १५ साक्षिदार तपासले . सरकारी वकील ॲड्. अनुपमा ठाकूर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला ए. राऊत यांनी विजय चव्हाणला ही शिक्षा सुनावली.
या निमित्ताने आता गुन्हेगारांवर पोलिसांचा तसेच कायद्याचा वचक असल्याचे अधोरेखित झाले. या शिक्षेबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!