आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🟥 गांजा बाळगल्याप्रकरणी जामिनावर मुक्तता

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस,दि.१९* गांजा बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कौस्तुभ चंद्रकांत देसाई (२७) मूळ रा. वैभववाडी याची सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी पंचवीस हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपीच्यावतीने अॅड. अविनाश परब यांनी काम पाहीले. कुडाळ भैरववाडी येथील सार्वजनिक शौचालय परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता. दुपारी पावणे दोनच्या सुमारास संशयित आरोपी कौस्तुभ देसाई हा तेथे आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे २ किलो २८ ग्रॅम गांजा आढळला होता. त्यामुळे त्याला १ मे २०२३ रोजी रंगेहाथ पकडण्यात आले होते. सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याने जिल्हा विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने त्याला सशर्थ जामीन मंजूर केला आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!