कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प वे ग्रामपंचायतींनी राबवावेत!

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१९:* ग्रामपंचायतींनी गावामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे छोटे व मोठे प्रकल्प सुरू केले पाहिजेत. या प्रकल्पांमध्ये साठणाऱ्या पाण्याचे शुद्धिकरण करून गावातील जलसाठ्यांमध्ये सोडावे. जेणेकरून उन्हाळी हंगामात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. प्रत्येक आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन कोकण विभागाचे तांत्रिक तज्ज्ञ अमोल पडळकर यांनी केले.

 

पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात माझी वसुंधरा अभियानांतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळेप्रसंगी श्री. पडळकर पुढे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे. अलिकडच्या काळात वातावरणीय बदलाचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे. वातावरणीय बदल थांबवायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षक केले पाहिजे.

 

गावामधील वृक्षांची तोड थांबवून वृक्ष लागवड केली पाहिजे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन आपल्या गावातील जैवविविधता टिकवून तो हरित राहण्यासाठी उपाययोजना करणे नितांत गरजेचे

कार्यशाळेत प्रेझेंटशनच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावात कोणकोणते उपक्रम राबविले पाहिजेत याची माहिती दिली. हे उपक्रम राबविताना त्याची नोंद ठेवणे गरजेचे असून या नोंदीवर तुम्हाला गुण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझी वसुंधरा अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी पुढाकार घेत अभियानात युवकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रा. पं. चे कर्मचारी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!