Uncategorizedकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 चिपळुणात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१९:-* तुतारी एक्स्पसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करतेवेळी रेल्वे डब्यातून तरुणाचा तोल जाऊन पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आगवे येथील रेल्वे बोगदा परिसरात घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात

आली आहे. अनिल राजेंद्र इंगवले (३६ माभरणेनाका,खेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. यातील खबर देणार यांचे अनिल हा नात्याने

अतिभाऊ आहे. खबर देणार व अनिल ते दोघे हेतुतारी एक्स्प्रसने खेड ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. याचवेळी अनिल हा रेल्वेच्या दरवाजात बसलेला असताना झोपेच्या डुलकीतच त्याचा तोल जाऊन तो आगवे येथील रेल्वे बोगदा परिसरात खाली पडला.

यात त्याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तो मृत झाला.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!