🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ; घाटीवडे येथील मोरी च्या बाजूला टाकलेली मातीची भर खचली..
🟥 तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा केले जाईल रस्ता रोको आंदोलन ; युवा सेना तालुका संघटक संदेश राणे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१९:- विजघर घाटीकडे परिसरात मोरीला भर म्हणून टाकलेली माती खचली आहे. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मोरीतील गाळ काढा व मातीची भर न देता व्यवस्थीत कॉंक्रेटीकरण करा असे वेळो वेळी सांगून सुद्धा बांधकाम विभाग आपला भोंगळ कारभार करत तेथे मातीची भर टाकली व आता जोरदार पडलेल्या पावसात खचली आहे. यावर तात्काळ उपाय योजन न झाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका संघटक संदेश राणे यांनी सांगितले आहे.
हा कर्नाटक गोवा राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र या मोरी शेजारी मातीची भर खचल्या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सध्या त्या मोरीच्या शेजारी पाहता ती अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजन न झाल्यास मोरी शेजारी खचलेला भाग कॉंक्रेटी करण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीही पूर्व कल्पना न देता रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका संघटक संदेश राणे यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Fl
fSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

