कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दाणोली- सातुळी बावळट रस्त्यावरून जाणाऱ्या दोन गाड्या थेट बुडल्या पाण्यात..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दाणोली- सातुळी बावळट या रस्त्यावरून जाणाऱ्या दोन गाड्यांना बसला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाड्या थेट पाण्यात बुडल्या. यात इनोव्हा कार मधून जाणा-या गुजरात येथील पाच पर्यटकांसह टेम्पो चालक व त्याचे अन्य सहकारी असे मिळुन आठ जणांना वाचविण्यास यश आले आहे. यासाठी लाकुड व्यापारी एकनाथ दळवी यांच्या जेसीबीच्या साह्याने पुरात वाहून जाणाऱ्या गाड्या बाहेर काढण्यास सहकार्य केले. हा थरारक प्रकार काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बावळाट सरमळे सिमा परिसरात श्री देव सपतनाथ मंदीर नजीक घडला. तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. याबाबतची माहिती बावळाटचे माजी उपसरपंच पांडुरंग बुराण याचे सुपूत्र तथा सामाजिक कार्यकर्ते गुणाजी बुराण यांनी दिली.

यावेळी तेथील ग्रामस्थ संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे,संजय गावकर, एकनाथ दळवी यांच्यासह गुणाजी बुराण याच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर येणारे पाणी लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी बुराण यांनी केली आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!