🟥 तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट मध्ये..
🟥 तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची केली पाहणी..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१९:-* तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत. त्यांनी तब्बल दोन तास याठिकाणी थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्यात. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी त्यांनी पुरस्थितीची माहिती जाणून घेतली. शहरातील पूर बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.
यावेळी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तलाठी फिरोज खान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट
यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

