🟥 भाजप जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर सावंत
*🎥 Klokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१९:-* भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीने राज्यात संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाध्यक्षपदी नवीन टीम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील केंद्रीय नेतृत्व व राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारणीशी चर्चा करून ७० ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .यात सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर विजयसिंग सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाकर सावंत हे यापूर्वी जिल्हा कार्यकारणीवर संघटन सरचिटणीस म्हणून कार्यरत होते यांना आता बढती देण्यात आली आहे .
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

