🟥 ओवळीये ग्रामस्थांकडून रस्त्याची श्रमदान करून साफसफाई*
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सिंधुदुर्ग, दि१९जुलै.:
देवसू ते ओवळीये या रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी दरवर्षी ओवळीये येथील युवकांकडून साफसफाई केली जाते. केवळ शासकीय विभागावर अवलंबून न राहता आपल्या गावातील रस्ता व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी गावातील येथील युवक नेहमीच तत्पर असतात. उन्हाळ्यात देखील या रस्त्यावर पडलेले खड्डे ग्रामस्थांनी स्वखर्चातून बुजवले होते. यावर्षी सुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडीची साफसफाई करून या युवकांनी आदर्शवत असे काम केले आहे. विशेषतः एसटी बससाठी वाहतुकीसाठी गावातील छोटे रस्ते व रस्त्याच्या बाजूची झाडे त्रासदायक ठरत असतात. भाजपचे ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत हे नेहमीच अशा सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात. त्यांच्या मित्र मंडळाकडून दरवर्षी असे उपक्रम राबवले जातात. या रस्त्याची साफसफाई करण्यासाठी सागर सावंत, प्रवीण नाईक, संतोष सावंत ,रोशन सावंत ,सर्वेश दळवी, तुकाराम सावंत विनय सावंत, मनोज सावंत,हनुमंत सावंत,व ग्रामस्थांनी भाग घेतला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

