🟥 सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उतरले शेताच्या बांधावर..
🟥 ई पीक करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन..*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१९:-* सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील आज पाडलोस केणीवाडा येथे शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेताच्या बांधावर उतरले. यावेळी चिखलात उतरुन चक्क औत हाकण्यापासून भात लावणीतही सहभाग घेतला. शेतातच बसून न्याहरी व पेज जेवण्याचा आनंदही घेतला. तहसीलदारांच्या सक्रिय सहभागा बाबत शेतकर्यांनी कौतुक केले.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे आज सकाळी शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात आले.केवळ औपचारिकता न करता ते थेट चिखलात उतरले.बैल जोडीचे औत हाकण्या बरोबरच प्रत्यक्ष भात लावणीतही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना शेतीचे महत्व समजावून सांगितले.
तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन केले.भात विक्री तसेच नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळविण्यासाठी सातबारामध्ये ई पीक नोंद असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पकपणे उत्तरे देऊन शंका निरसन केले. यावेळी मंडळ अधिकारी पी. एस.सावंत, तलाठी संदिप मुळीक, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर,ग्रा.पं. सदस्य काका परब,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल,आरोस माजी सरपंच शिवाजी परब, पोलीस पाटील रश्मी माधव, शेतकरी विश्वनाथ नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

