🟥 वालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान ; प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी
*🟥 रुपेश पावसकर आणि कृष्णा धुरी यांच्याकडून तात्काळ १०,००० रुपयांची मदत सुपूर्द..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सद्गुरू घावनळकर*
*🎴कुडाळ, दि-१९:-* कुडाळ तालुक्यातील वालावल घोंगडे वाडीतील श्री. शेखर हळदणकर यांच्या घरावर आज सायंकाळी झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे हळदणकर यांच्या घरावर झाड कोसळले. तसेच भिंत कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच ओबीसी सेल जिल्हा प्रमुख श्री. रुपेश पावसकर आणि उपतालुकाप्रमुख श्री. कृष्णा धुरी यांनी आज दिवसभर धो – धो पाऊस कोसळत असताना देखील तब्बल १ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घराजवळ अंधारात चालत जाऊन घराची पाहणी केली आणि मदत दिली. त्याबद्दल हळदणकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानत अशाच कार्यकर्त्यांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या घरात त्यांची बायको मुलं व आई राहतात. भविष्यात त्यांच्या घरावर अशाच प्रकारे अपघात घडून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी, तात्काळ तहसीलदार कुडाळ आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक लवकरच हळदणकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. याप्रसंगी रुपेश पावसकर ( ओबीसी सेल जिल्हाप्रमुख ), कृष्णा धुरी ( उपतालुकाप्रमुख ) आणि शिवसेनेच्या वतीने हळदणकर कुटुंबीयांना तात्काळ १०,०००/ रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

