🟥 शेतकऱ्यांच्या कुंपणाचे नुकसान करणाऱ्या ठेकेदाराची देवसू ग्रामस्थांकडून कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार..
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सिंधुदुर्ग, दि१९जुलै.:
देवसू येथे रस्त्याच्या बाजूचे गटार रुंद केल्याने रघुनाथ धोंडी सावंत व सुमेध जानू सावंत यांच्या कुंपणाचे सिमेंट पोल कोसळले त्यामुळे त्यांचे नुकसान झाले असल्याचा दावा त्यांनी केला असून संबंधित ठेकेदाराची तक्रार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे दानोली ते देवसू या जिल्हा परिषदेच्या मार्गाचे डांबरीकरण मंजूर झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे आता या रस्त्याचे पावसाळ्यानंतर डांबरीकरण होणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे देवसू, ओवळीये, पारपोली गावातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. डांबरीकरणापूर्वी पडलेले खड्डे बुजवण्याचे ठेकेदार व अधिकारी यांनी देवसू ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्यानुसार खड्डे बुजवताना बाजूच्या गटार रुंद करण्यात आले . रस्त्याला लागूनच सुमेध जानू सावंत व रघुनाथ धोंडी सावंत यांची शेत जमीन आहे .त्यामुळे शेतीच्या कुंपणाची नुकसान भरपाई ठेकेदाराने शेतकऱ्यांना द्यावी अशा तक्रारीचे निवेदन सुमेध जानू सावंत यांनी कार्यकारी अभियंत्याकडे सादर केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

