🟥 ‘ती’ महिला कोण? महाराष्ट्राला कळायला हवं; अनिल परबांची सभागृहात मागणी..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-१८:-* भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका आक्षेपार्ह व्हिडिओवरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या महिलेनं हे व्हिडिओ समोर आणले आहेत, ती महिला नेमकी कोण आहे?हे महाराष्ट्राला कळायला हवं अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
परब म्हणाले, गेल्या वर्षी खालच्या सभागृहात पेनड्राईव्ह फुटले आज वरच्या सभागृहात तो फुटतोय. कोणाच्याही राजकीय आयुष्यात बदनामी काय असते. एखाद्याच्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा तो व्यक्ती किती त्रस्त होतो, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
छगन भुजबळ इथं बसलेत ते अडीच वर्षे तुरुंगात होते, न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलं. तुमच्या राजकीय करियरवर जे आरोप होतात, त्यामुळं त्यांची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होतात. ज्यांचा व्हिडिओ बाहेर आला आहे त्यांनी अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत.
त्यामुळं या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी व्हायला हवी. तसेच ज्या महिलेनं हा व्हिडिओ समोर आणला आहे ती महिला नेमकी कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवं, अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी सभागृहात केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

