कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा वेंगुर्ला दौ-यावर..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१८:-* लोकसभा प्रवास योजना २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा १९ जुलै रोजी वेंगुर्ला दौ-यावर येत असून ते परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधणार आहेत.

तसेच शहरातील विकासकामांना भेटी देऊन पहाणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणी प्रसन्ना देसाई यांनी पत्रकारांना दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या दौ-यानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, अल्पसंख्यांक सेलचे सायमन आल्मेडा, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, परबवाडा उपसरपंच पपू परब आदी उपस्थित होते. देशात १४४ लोकसभा मतदार संघात भाजपाचे आमदार नाहीत. महाराष्ट्रात १८ मतदार संघात भाजपाचे आमदार नाहीत. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार नाहीत अशा चार चार मतदार संघाचे क्लस्टर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या संयोजकपदी माजी मंत्री बाळासाहेब झगडे यांची नियुक्ती केली आहे. सहसंयोजक प्रमोद जठार असून रत्नागिरी व सिधुदुर्गचे संयोजक अतुल काळसेकर आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली लोकसभा प्रवास योजनेचे काम सुरू आहे. अजय कुमार मिश्रा यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यापूर्वी दौरा केला होता. मात्र, ते वेंगुर्ल्यात आले नव्हते. त्यामुळेच ते १९ जुलै रोजी वेंगुर्ल्यात प्रथमच येत आहेत.

१९ रोजी सायंकाळी ४ वाजता ते वेंगुर्ला न.प.च्या स्वच्छ पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर न.प.च्या कलादालनास भेट, ५ वा. परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शहरातील विविध विकास कामांना भेटी देणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!