🟥 मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने “वर्षा मॅराथॉन” स्पर्धेचे आयोजन..
🟥 तालुक्यतील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा ; तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१६:- शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि-२३ जुलै २०२३ रोजी दोडामार्ग तालुका मर्यादित १४ वर्षा खालील,१८ वर्षाखालील व खुला अशा तीन गटात मुलगे व मुली अश्या स्वतंत्र्य वर्षा मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे,ही स्पर्धा महात्मा गांधी मिशन स्कूल दोडामार्ग आयी रोड येथे होणार आहे.
तरी तालुक्यातील स्पर्धेसाठी इच्छुक खेळाडूंनी गुरुवार दि- २० जुलै २०२३ पर्यंत सायंकाळी ०५ वाजे पर्यंत आपली नावे संबंधित शिक्षकांकडे द्यावी या स्पर्धेसाठी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ०८:४५ वाजता सर्व खेळाडूंनी आपल्या शिक्षकांसोबत स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी
१४ वर्षाखालील मुलगे व मुली (०१/०१/२०१० च्या नंतरचा) यांसाठी ०३ किमी अंतर आहे.यासाठी प्रथम पारितोषिक ११११ रु सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ७७७ रु व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ५५५ रु व सन्मानचिन्ह
१८ वर्षांखालील मुलगे व मुली (०१/०१/२००६ च्या नंतरचे)६ किमी अंतर आहे. आहे.यासाठी प्रथम पारितोषिक २००० रु सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक १५०० रु व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक १००० रु व सन्मानचिन्ह
१८ वर्षा वरील खुला मुलगे व मुली (०१/०१/२००६ च्या पूर्वीचे)१० किमी अंतर आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ३००० रु सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक २००० रु व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक १००० रु व सन्मानचिन्ह
स्पर्धेची नोंदणी गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ पर्यंत सायंकाळी ५ वाजे पर्यंत साटेली – भेडशी प्रभाग हनुमंत सावंत भेडशी हायस्कूल- ९४०४१७३११५ व दोडामार्ग प्रभाग आनंदा बामणीकर, दोडामार्ग हायस्कूल – ९४२३२७२८६२ यांच्या कडे करावी, तसेच प्रत्येक खेळाडूने येताना आपले आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व अल्पोपहार देण्यात येईल. तालुक्यतील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

