*🟥 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेला आंबोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाटण्याच्या अक्षता…* *🟥 वनविभागाकडून खर्च होत असलेल्या निधीबाबत स्थानिक संयुक्त समिती अनभिज्ञ……ग्रामस्थांचा आरोप..
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१३जुलै :*
आंबोली महादेव गड पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड झाडे वाढले असून त्याची साफसफाई करण्याची सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या रस्त्यासाठी दीपक केसरकर यांनी सुमारे 70 लाखाचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर केला असून त्याचे उद्घाटन करतानाच तोंडी सूचना वन विभागाला दिल्या होत्या. दोन महिन्यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले नसून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे पर्यटकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे पर्यटकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. कॅबिनेट मंत्र्याच्याच सूचना जर हे अधिकारी पालन करत नसतील तर सामान्य नागरिकांना कशा प्रकारची वागणूक यांच्या कार्यालयात मिळत असेल याचाच विचार न केलेलाच बरा..वनविभागाचे कर्मचारी आंबोली मध्ये निधी खर्च करत असताना स्वतःचीच मनमानी करत असून स्थानिक संयुक्त वन कमिटीला किंवा ग्रामपंचायतला याबाबतची कुठलीही कल्पना देत नाहीत आंबोली मध्ये कोट्यावधी रुपये निधी वनविभागाकडून खर्च केला जात असून गेलेल्या विकासकामांचा दर्जा पाहता पुढील एक-दोन वर्षे तरी ती विकास कामे टिकतील की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता कोणतेही संयुक्तिक कारण हे अधिकारी देत नाहीत. त्यामुळे या विकास कामांमध्ये खर्च केलेल्या निधीची सखोल चौकशी पालकमंत्र्यांनी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज शी बोलताना स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

