कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस शाळा नं.२ ला वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

*🟥जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस शाळा नं.२ ला वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.१३:* सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अनेक समस्या आहेत. याची दखल घेत केणीवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना सिलिंग पंखा नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजन पटेकर व अमोल नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 2 ला स्वखर्चातून सिलिंग पंखा भेट दिला.तसेच मुंबई येथील वकील प्रेमानंद साळगावकर यांच्या मार्फत आजी-माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, शालेय समिती अध्यक्ष हर्षद परब,सदस्य अमिषा पटेकर, मीना कुबल, आनंद कुबल, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर,ग्रामस्थ प्रतीक्षा नाईक,संगीता केणी,लता नाईक,प्रतिभा केणी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी केले तर आभार अध्यक्ष हर्षद परब यांनी मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!