🟥चौकुळ नेनेवाडी येथील वाघाचा वन विभागाने बंदोबस्त करावा -रूपेश गावडे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१३जुलै.:*
चौकुळ नेनेवाडी येथे वस्तीपासून केवळ २००मीटर अंतरावर सातत्याने वाघाचे दर्शन होत असल्याने नेनेवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी या वाघाने नेनेवाडीतील एक बैल ठार केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना जंगलात गुरे घेऊन जाणे जीकीरीचे बनले आहे. आणि हा वाघ आता लोकवस्ती पासून केवळ २०० मीटरवर दिसत असून त्याने एखादी जीवितहानी केल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नेनेवाडी ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. सिंधुदुर्गात पकडलेले सर्व बिबटे हे आंबोली येथे सोडण्यात आल्यामुळे या परिसरात वाघांची संख्या वाढली आहे आणि त्याचे दुष्परिणाम आता स्थानिक नागरिकांना भोगावे लागत आहे. तरी वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नेनेवाडी येथील रुपेश गणपत गावडे यांनी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली आहे .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

