पिस्तूल, बंदुक, तलवारीसह आरोपी एलसीबीच्या ताब्यात
*🟥पिस्तूल, बंदुक, तलवारीसह आरोपी एलसीबीच्या ताब्यात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴 कणकवली, दि.१३:* कणकवली गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारीसह सोने, चांदी आणि लाखोंच्या कॅशसह गोव्यातील आरोपीला सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने वागदे येथे अटक केली आहे. प्रकाश विनायक पाटील ( रा. गोवा) याच्याकडे अवैध शस्त्रसाठा आणि सोने चांदीचे दागिने रोकड असल्याची टीप सिंधुदुर्ग एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने 12 जुलै रोजी वागदे येथे छापा मारून आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रोख लाखोंची रक्कम, गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक नवीन, तलवारी ५, १५ तोळेहून अधिक सोने, साडेचार किलो चांदी तसेच सोने चांदी वितळवण्याची मशीन काटे, तसेच तीन ड्रिल मशीन ,एक वेंटो कार व एक दुचाकी पल्सर चावी सह कटावणी व चोरी करण्याचे साहित्य सापडली आहे.
तो दोन ते तीन महिने कणकवलीत राहत असल्याचा संशय देखील परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. त्याच्याजवळ 30 ते 32 लाखाचा मुद्देमाल सापडला आहे. त्यामुळे आरोपी प्रकाशवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

