कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश पाटील याला सिंधुदुर्ग पोलिसांकडून अटक

*🟥 आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश पाटील याला सिंधुदुर्ग पोलिसांकडून अटक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी , दि.१३:*
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ : महाराष्ट्र, गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील (वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील राहत्या घरातून अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
त्याच्या जवळ एक गावठी कट्टा, तीन जिवंत राऊंड, एक काडतूस, २७ जिवंत काडतुसे, पाच तलवारी, चार लाख ६९ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे ९ लाख ६८ हजार ४९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे ३ लाख ३५ हजार ८४४ रुपये किमतीच्या चांदीच्या विटा व दागिने, पैसे मोजण्याची इलेक्ट्रिक मशीन, सोने चांदी वितळण्याची इलेक्ट्रिक मशीन, तीन ड्रील मशीन, एक दुचाकी, एक चार चाकी असा एकूण ३० लाख ४८ हजार ७८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे यावेळी एस पी अग्रवाल यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!