आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

फरशी अंगावर पडून कामगार जखमी

फरशी अंगावर पडून कामगार जखमी

कणकवली

घराचे बांधकाम करीत असताना अचानक फरशी अंगावर पडून छोटू रामजनम चौहान (२४, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कलमठ कोष्टीवाडी) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास देवगड तालुक्यातील दहिबाव येथे घडली. जखमी छोटू याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!