ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत 14 डिसेंबर रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴ठाणे,दि.03: सन 2020-25 या कालावधीत सार्वित्रिक निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवार दि. 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलाआहे.
कोविड -19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनानूसार दक्षता घेणेबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी वा ग्रामस्थ यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक राहिल.
या ठिकाणी साबण,पाणी व हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बैठक व्यवस्थेमध्ये सोशल डिस्टन्सचा वापर करावा.आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी उपस्थितांचे तापमान तपासणी करुनच कार्यस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन,राज्य शासन व या कार्यालयाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना, आदेशांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

